Pune; टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडून तिघांचाही मृत्यू

2022-03-02 475

पुण्यातून धक्कादायक बातमी... शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरुण टाकीत पडले. या तिघांचाही मृत्यू झालाय. एकाला वाचवण्यात यश आलं. लोणी जवळील कदमवाकवस्ती जवळ ही घटना घडली.
#pune #punebreaking #punegyoungstersdied #punenewsupdates

Videos similaires