JEE Main Session 1 Starts: JEE Main परीक्षेचा फॉर्म आणि इतर माहिती कशी भरायची जाणून घ्या

2022-03-02 2

जेईई मेन ही पदवीपूर्व परीक्षा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतली जाते. जेईई परीक्षा यावर्षी दोनदा घेतली जाणार आहे, पहिली परीक्षा एप्रिलमध्ये आणि पुढची मे महिन्यात होणार आहे.