सूर्यफुलाच्या बिया देत एक वृद्ध महिला रशियन सैनिकावर संतापली
2022-03-02
230
युक्रेनमधील एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. ही महिला युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियन लष्करामधील एका जवानाला ओरडताना दिसत आहे. सूर्यफुलाच्या बिया देत ही वृद्ध महिला रशियन सैनिकाला काय म्हणाली पाहुयात.