उद्धव ठाकरेंनी 'हा' निर्णय घेतला तर सरकार अस्थिर होईल? Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nawab Malik

2022-03-01 1,470

Uddhav should take stand on Nawab Malik arrest similar to what Bal Thackeray used to take on blasts: BJP leader.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत... पण शरद पवार हे सुपर सीएम आहेत, असं म्हटलं जातं... असं का म्हटलं जातं...? तर शरद पवार यांनीच महाविकास आघाडीच्या नावावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र आणलं, हे सगळ्यांना ठाऊक आहे... आणि म्हणूनच ठाकरे हे पवारांना दुखावणारं पाऊल उचलणार नाहीत, हे विरोधकांना पक्क ठाऊक आहे... अशातच विरोधकांनी ठाकरेंच्या या दुखऱ्या नशीवर बोट ठेवलंय... विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत.. पण मुख्यमंत्री ठाकरे हे नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ इच्छित नाहीत... यावरून विरोधक दावा करतायत, की ठाकरेंनी मलिकांचा राजीनामा घेतला.. तर राष्ट्रवादी आपला पाठिंबा काढून घेईल... आणि सरकार पडेल अशी उद्धव ठाकरेंना भीती आहे... (Guruprasad VO) Uddhav Thackeray on Nawab Malik

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today