रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये वन फोर थ्री चित्रपटही पुढे सरसावत आहे. प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित नवा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टने 'सकाळ' (नाशिक) ऑफिसला भेट दिली.
#143movie #marathimovie #entertainment #marathimovies