प्रसिद्ध शेफ Vikas Khanna यांच्या बहिणीचे निधन, सोशल मिडियावर दिली माहिती
2022-03-01
1
मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे सोमवारी राधिका यांचे निधन झाल्याची माहिती विकास खन्नाने सोशल मिडीयावर दिली होती. विकास खन्ना यांनी बहिण राधाचा एक फोटो शेअर करत माझी सोलमेट मला सोडून गेल्याचे विकास यांनी पोस्ट केले.