मायक्रोसॉफ्टचे सीईओ Satya Nadella यांचा मुलगा Zain Nadella याचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन
2022-03-01
58
नडेला यांनी दिव्यांगांना चांगली सेवा पुरवण्याच्या उद्देशाने कंपनीच्या उत्पादन डिझाइनवर लक्ष केंद्रित केले आहे. झैनचं पालनपोषण करतांना खूप शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितलं होते.