Rang Majha Vegla Upcoming Twist कार्तिकीला समजलं बाबाचं सत्य Star Pravah
2022-03-01 95
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिक कार्तिकीला मोठ्या अपघातातून वाचवतो. आता कार्तिकीला तिच्या बाबाबद्दलचं सत्य समजणार का? काय घडणार आजच्या भागात पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale