राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य;खासदार छत्रपती संभाजी राजे यांचं उपोषण अखेर मागे
2022-02-28 112
आझाद मैदानावर सुरू असलेलं खासदार संभाजी राजे यांचं उपोषण अखेर तीन दिवसानंतर मागे घेण्यात आलं. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याच लेखी उत्तर आझाद मैदान येथे जाऊन दिल्यानंतर हे उपोषण खासदार संभाजी राजे यांनी मागे घेतले.