Mansi Naik l अभिनेत्री मानसी नाईकसोबत पैलवान आमदार थिरकले.. l Sakal

2022-02-28 565

भोसरी : कोरानाचे गर्दीवरील निर्बंध शिथील होताच भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मतदारसंघात(प्र.क.३) रविवारी (ता.२७) HAPPY street 2022 चे आयोजन केले होते. यावेळी पैलवान आला या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईकसह पैलवान आमदारही थिरकले

#MansiNaik #MansiNaikDance #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup