Nitin Raut on Electricity Bill l ...तर दयामया दाखवणार नाही- नितीन राऊत l Sakal

2022-02-28 72

ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही ,असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला.

#NitinRautonElectricityBill #NitinRautLatestNews #NitinRaut #MSEB #FarmersProtestagainstElectricityBills #ThackeraySarkar #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires