नारायण राणे, नितेश राणेंपाठोपाठ भाजपच्या 'या' दादांवरही कारवाईचे आदेश? Narayan Rane Nitesh Rane Case

2022-02-27 82

राणे शिवसेनेवर टीका करतात, तर ठाकरे सरकारकडून राणेंचा कार्यक्रम केला जातो... असंच गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे.. आधी मंत्री असलेल्या नारायण राणेंवर कारवाई झाली होती, नंतर आमदार असलेल्या नितेश राणेंवर कारवाई झाली.. दोघांना झालेल्या या अटकेमुळे मोठं राजकारण रंगलं होतं. त्यानंतर सुरु झालेलं राजकारण काही थांबताना दिसत नाही. आता पुन्हा राणे पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय. राणेंच्या मागे लागलेली कारवाईची पिडा थांबणार असं वाटत नाही. यावेळी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचही नाव यात आलंय.. (Ashvin VO)
Mumbai: Defamation case registered against Union Minister Narayan Rane, MLA son Nitesh

disha salian parents on narayan rane and nitesh rane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Videos similaires