शेतीच्या विविध कामांसाठी शेतकऱ्यांना मजुरांची गरज भासत असते. मात्र, मजुर टंचाईमुळे अनेकदा शेतीमधील कामे खोळंबतात. परिणामी त्याचा फटका उत्पादनावर होतो. विशेषत: पीक काढणीच्या वेळी मजुर टंचाईची समस्या प्रकर्शाने जाणवते. अशावेळी पीक काढणीसाठी आधुनिक अवजारे किंवा यंत्रांचा वापर फायदेशीर ठरतो.
#harvesting #moderbequipment #harvesting #crop #harvestingmachine