पालकमंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर गेले असता पत्रकारांनी त्यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार का असा प्रश्न विचारला असता केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून मिळाला नाही.तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
#ChaganBhujbal #nasik #marathi #abhijatbhasha