औरंगाबाद : फर्दापूर बसस्थानकाजवळ थरार पाहायला मिळाला आहे. धावत्या कारने घेतला पेट. पण प्रसंगावधन राखल्याने कारमधील सहा जणांचा जीव वाचला आहे.
#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #CarCatchesFire #MovingCarCatchesFire #Aurangabad #MarathiNews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup