कऱ्हाड : युक्रेनमधील ओडाशा शहरातील सर्व मार्केट बंद आहे. त्यामुळे खायला, प्यायला काहीच उरलेले नाही. बॅंकेतही पैसे उरलेले नाही. त्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला तातडीने मायदेशी घेवुन जावे. भारतात जाण्यासाठीचे सर्व अर्ज भरुन कार्यवाही पुर्ण केलेली आहे. भारतीय सरकारनेच आता याची दखल घेवुन आम्हाला न्यावे, अशी मागणी तेथे अडकलेल्या अभिजीत थोरात याने केंद्र सरकारकडे केली आहे. व्हिडिओ : हेमंत पवार
#RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #StudentsinUkraine #StudentsStrandedinUkraine #IndianStudentsinUkraineNews #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup