जळगावात शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या समोर विद्यापीठात गोंधळ

2022-02-26 90

जळगाव जिल्ह्यात आज शिक्षणविभागतर्फे 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यासाठी हिताचे असणारे काही प्रश्न उपस्थित केले. यात विद्यार्थी संघटना आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यात काही प्रश्नांवरुन वाद टोकाला गेला. यावरुन मंत्री उदय सामंत यांनी वाद घालणाऱ्या विद्यार्थी आणि पालकाला चांगलेच फटकारले.

Videos similaires