नाशिक : नाशिक येथील भीमाबाई यांनी वाचन संस्कृती रुजावी यासाठी आपल्या उपहारगृहात हजारो पुस्तकांचा खजिना साठवला आहे. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमीत्ताने त्यांच्याशी 'सकाळ'ने साधलेला संवाद.
रिपोर्ट : आनंद बोरा
#MarathiDin #MarathiDivas #NashikNewsUpdates #Marathi #esakal #SakalMediaGroup