महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक केदार रानडे यांचा प्रेरणादायी प्रवास

2022-02-26 1

#InspiringStories by सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील उद्योजक केदार रानडे यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. क्रिकेटच्या मैदानात लेगस्पिनने फलंदाजांची विकेट घेणारे केदार रानडे यांनी उद्योगक्षेत्रातही यशाचं शिखर गाठले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
#inspiringstories #kedarranadeinspiringstory #kedarranade

Videos similaires