CCTV:चालत्या गाडीवरून चोराने हिसकावले महिलेचे गंठण; सदर घटना सीसीटीव्हीत कैद

2022-02-26 490

अरिहंत नगर मध्ये एका चोराने दुचाकीवरून येत त्याच भागात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठन हिसकावून पसार झाल्याची घटना घडलीय. रीना कासलीलाल ह्या मंदिरात दर्शनासाठी एकट्याच पायी निघाल्या असताना हा चोरीचा प्रकार घडलाय. तर ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Videos similaires