Maratha Reservation l मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना पाठिंबा; कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन l Sakal

2022-02-26 237

कोल्हापूर : मराठा समाजाच्या पाच मागण्यांसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून (ता. २६) उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात साखळी उपोषण सुरू होत असून, छत्रपती शिवाजी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
व्हिडिओ-बी.डी.चेचर


#MarathaArakshan #MarathaReservation #SambhajiMaharajLatestNews #EkMarathaLakhMaratha #Maratha #MarathaArakshanAndolan #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires