CCTV: चोरट्यांनी दुकानातील पैश्यांवर मारला डल्ला; सीसीटीव्हीत प्रकार उघड
2022-02-26
50
पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडलीय. दुकानातील रोख रक्कमेसह इतर ऐवज त्यांनी चोरून नेलाय. यावेळी चोरट्यांचा हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.