नागपूर : २० हजार लोक युक्रेनमध्ये अडकली आहेत. सध्या तेथे विमान जाईल, अशी स्थिती नाहीये. जास्त करून मेडिकलचे विद्यार्थी तेथे आहेत. काल राजनाथ सिंह यांनीसुद्धा सांगितले आहे की, एअर इंडियाचे विमान जाणार आहे. देशाचे गृहमंत्री आणि विदेश मंत्रालय यावर गांभीर्याने विचार करत आहे. विदर्भ, मध्यप्रदेशसह देशभरातील लोक अडकले आहेत. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितले.
व्हिडिओ : अतुल मेहेरे
#NitinGadkari #NitinGadkariLatestNews #RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup