रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या प्रतिबॅरल दरात वाढ झाली आहे. पुढे जाऊन युद्धाचा इंधन पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युक्रेनच्या शेजारील देश पोलंडमध्ये वाहनांच्या गॅस पंपाबाहेर मोठ्या रांगा लागल्यात. इंधन संपण्याच्या भीतीनं पोलंडमधील नागरिक वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी रस्त्यावर उतरलेत.
#RussiaUkraineCrisis #RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup