काही विद्यार्थी म्हणाले की कॅब किंवा बस सुविधा नसल्यामुळे ते वाट पाहत आहेत विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की दूतावास त्यांच्या कॉलचा प्रतिसाद देत नाही आहे.भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वांबाबत सल्ला जारी केला.