Marathi Bhasha Din 2022: 27 फेब्रुवारीलाचं का साजरा केला जातो मराठी भाषा दिन, जाणून घ्या

2022-02-24 34

साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जातो. साहित्यिक कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर होते. मराठी भाषेचा उदय संस्‍कृत भाषेपासून निर्माण झालेल्या \'महाराष्ट्री\' या बोली भाषेपासून झाला.

Videos similaires