Nawab Malik Arrested l मलिक आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनचा फडणवीसांकडून पुनरुच्चार l Devendra Fadnavis

2022-02-24 43

नागपूर : हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. हसीना पारकर या संपूर्ण प्रकरणात फ्रंट मॅन म्हणून वावरत होती. हे प्रकरण मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस म्हणाले. (व्हिडीओ : अतुल मेहेरे)

#NawabMalikArrested #DevendraFadnavis #NawabMalik #NawabMalikLatestNews #NawabMalikEDEnquiry #ED #NagpurNewsUpdates #NagpurLiveUpdates #NCP #NawabMalikLiveUpdates #esakal #SakalMediaGroup