राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; केंद्रसरकारचा निषेध करत केले आंदोलन
2022-02-23 191
नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेनंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केंद्रसरकारने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करत आंदोलन केली आहेत.