नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी चालू होती.तर अखेर नवाब मलिक यांना ईडीकडून आठ तास चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना मलिक यांनी 'नही झुकेंगे और लढेंगे ' असा नारा देखील दिला आहे. तर मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता पाहताना दिसत आहे.