Nawab Malik Arrest: ED झाली वेडी म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेस चे पुण्यात आंदोलन
2022-02-23 704
नवाब मलिक यांनी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते आज आक्रमक होताना दिसले. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप विरोधात आंदोलन करण्यात आलं. #ncp #ncpprotest #ed #enforcementdirectorate #pune #punenews