रशिया युक्रेन युद्धाचा फटका तुम्हाला बसणार; या गोष्टींच्या किंमती वाढणार

2022-02-23 2,819

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनमधील दोन प्रातांना राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यानंतर रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. हे युद्ध झालं तर ह्या युद्धाचा परिणाम भारतावरही होईल. आणि त्यामुळे भारतात महागाई वाढू शकते. तर कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून

#russia #ukraine #conflict #india #indianeconomy #effort

Videos similaires