पुरे झालं... महिलांनीच हातोडा हातात घेत उध्वस्त केला दारुचा अड्डा

2022-02-23 252

सोलापुरातील मोटे वस्तीत मागील काही दिवसांपासून भरवस्तीत अवैध पद्धतीने दारू विक्री केली जात होती. वस्तीत राहणाऱ्या लोकांना दारुडे त्रास देत होते. महिलांनी याबाबतची तक्रार पोलिसांना केल्यानंतर सुद्धा पुन्हा दारू धंदा सुरू होता .त्यामुळे संतापलेल्या महिलांनी एकत्रित येऊन दारु अड्डयाची भिंतच पाडून टाकली.

#solapur #darubandi

Videos similaires