Medha Patkar l वुहानच्या लॅबोरेटरीचा खरा मालक बिल गेट्स; मेधा पाटकर यांच अजब वक्तव्य l Sakal

2022-02-23 9

वुहानच्या लॅबोरेटरीचा खरा मालक म्हणजे बिल गेट्स, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीका केली. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यातील कामगार आयुक्तांना भेटायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय

#MedhaPatkar #MedhaPatkaronCorona #MaharashtraCoronaUpdates #Omicron #CoronaNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires