युवीने पत्रासोबत विराटसाठी खास भेट पाठवली आहे. युवीने या पत्रात लिहिले आहे की, “तू माझ्यासाठी नेहमीच चीकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली.”