Ukraine-Russia Tensions:युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता, Putin यांनी विधेयकावर केली स्वाक्षरी, तणाव आणखी वाढला
2022-02-22 1
आता रशियाच्या दृष्टीने लुहांस्क आणि डोनेस्त्क हे दोन स्वतंत्र देश आहे. या निर्णयामुळे अमेरिकेसह पश्चिमेकडील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहे. पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनला राष्ट्र म्हणून मान्य नकार दिला.