ड्रामा क्वीन राखी सावंत जिमबाहेर दिसली; पाहा व्हिडिओ

2022-02-21 16

नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली ड्रामा क्विन म्हणजेच राखी सावंत. यावेळी राखी सावंत फॅन्सी आऊटफिटमध्ये जिमबाहेर स्पॉट झाली. चाहत्यांशी गप्पा मारताना दिसली. ड्रामा क्वीन राखी सावंतचा नुकताच घटस्फोट झाल्याने ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच घटस्फोट झालेला असतानाच राखीच्या दुसऱ्या लग्नाच्याही चर्चा सुरु झालेल्या दिसत आहे. बिग बॉसमुळे राखी चांगलीच प्रकाशझोतात आली. तिचा नवरा रितेश विषयी अनेक गोष्टी पहायला मिळाल्या. मात्र अचानक राखीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं. एका मुलाखतीमध्ये राखीनं तिच्या दुसऱ्या लग्नाविषयीचा प्लॅन शेअर केला. याचीच चर्चा सध्या होताना दिसत आहे.

Videos similaires