युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइनवरही हा व्हिडीओ गाजतोय. खूप व्हिडीओ व्हायरल होतात, पण हा व्हिडीओ खास आहे. कारण या व्हिडीओत दिसणारे सर्व एका ६ वर्षांच्या मुलाला भेटायला निघालेत.
#ViralVideo #GermanyViralVideo #BikeViralVideo #Bikersgotomeet6yearsoldboy #Bikers #TrendingVideo #MarathiNews #esakal #SakalMediaGroup