तुमच्या-आमच्यापैकी अनेकांना आपली संपत्ती दाखवण्याची सवय असते... आपल्या अत्यंत विश्वासू लोकांना श्रीमंती दाखवली तर एकवेळ ठीकय... पण भेटेल त्याच्या समोर संपत्तीचं प्रदर्शन करण्याची अनेकांना सवय असते... पण हीच सवय स्वत:चाच गळा कसा आवळू शकते... हेच आपण आज या भागातून बघणार आहोत... आम्ही दाखवणार आहोत एक असा असा गुन्हा, जो घडू नये पुन्हा... हे सांगण्यामागचा आमचा हेतू एकच... प्रत्येकजण राहावा सुरक्षित... त्यासाठीच आम्ही म्हणतोय... खबरदार महाराष्ट्र... (Ashwin Story)
Nashik businessman murders retired registrar and his doctor Son.The arrested accused Rahul Jagtap, 36, lived in the same building as the victims Nanasaheb Kapadnis, 70, and his doctor son Amit Kapadnis.
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #maharashtra #political #news #today