Farhan Akhtar आणि Shibani Dandekar चा अनोखा विवाह संपन्न, पाहा व्हिडीओ

2022-02-21 50

लग्नात शिबानीची बहीण अनुषा दांडेकर, हृतिक रोशन, रिया चक्रवर्ती, अमृता अरोरा आणि इतर पाहुणे होते. लग्नात हृतिक त्याचे आई-वडील राकेश रोशन आणि पिंकी रोशनसोबत पोहोचला होता.