Anmol Ambani आणि Khrisha Shah चा लग्न सोहळा संपन्न, अनेकांनी लावली हजेरी

2022-02-21 46

उद्योजक क्रिशा शाह आणि अनमोल अंबानी काल विवाह बंधनात अडकले आहे, क्रिशा शाह ही मुंबईत वाढली असून, ती सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक आहे.क्रिशा शाह डिस्को या सोशल नेटवर्किंग कंपनीची संस्थापक आहे.