केंद्रीय मंत्री राणे साहेब सांगत आहेत की, मातोश्रीवरील ४ लोकांसाठी ईडीची नोटीस तयार आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा धंदा चालणार नाही, महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला तरी कोणी घाबरणार नाही, अशा शब्दात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलंय. (Nawab Malik on Narayan Rane's dhamki of ED notice to Matoshree)
#NawabMalikonNarayanRane #NawabMalik #NarayanRanePressConference #NawabMalikLatestNews #NarayanRaneLatestNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup