किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. सोहळ्यानंतरच्या भाषणात अजितदादा मराठा, मुस्लिम आणि ओबीसी आरक्षणावर बोलू लागले. त्यावेळी अचानक एका तरुणानं त्यात व्यत्यय आणला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अजून किती दिवस न्याय मिळवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे, असा सवाल या तरुणाने केला.
यावेळी मी तुमचं ऐकून घेतलंय. सारखं सारखं बोलायचं नाही. तुम्ही काय कोणाची सुपारी घेवून आला आहे का? आज शिवजयंती आहे, ही पद्धत नाही बोलायची, असं म्हणत अजित पवारांनी त्या तरुणाला चांगलंच सुनावलं
#AjitPawar #ShivneriShivJayanti #ChhatrapatiShivajiMaharajJayanti2022 #ShivJayantiNewsUpdates
#छत्रपती-शिवाजी-महाराज-जयंती #LatestupdatesofShivJayanti #WhatisthedateofShivajiMaharaj'sbirth #HistoryofChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharajJayantiinMaharashtra #ChhatrapatiShivajiMaharajJayantiMarathiNews #shivjayantiinformationinmarathi #esakal #SakalMediaGroup