किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

2022-02-19 464

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर देखील शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यावेळी राज्याच्या मुख्य नेत्यांनी उपस्थित राहुन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात पाळण्याची दोर घेतली, पाहुयात या सोहळ्यातील हा क्षण.

#shivjayanti2022 #raigad #maharashtra #AdityaThackeray #Shivsena