अकराव्या शतकातील इतिहासकार अबुल-फल बेहकी यांच्या लेखात समोशाचा पहिला उल्लेख आढळतो. इतिहासात स्थलांतरितांसोबत समोशाचाही प्रवास झाला. हे समोसे अफगाणिस्तानमार्गे भारतात पोहचले. भारतात येईपर्यंत त्याचा आकार बदलला आणि त्रिकोणी झाला. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी बटाटे भारतात आणले आणि तेव्हापासून समोशात बटाटे मिसळले जाऊ लागले. लोकांना बटाट्याचे समोसे इतके आवडायला लागले की आजही पहिल्यांदा माणूस बटाटा समोसाच खायला घेतो.
#Samosa #HistoryofSamosa #Foodie #BestSamosasinPune #PuneFood #ChineseSamosa #ChickenSamosa #CornSamosa #PattiSamosa #foodstories #MarathiNews #esakal #SakalMediaGroup