भारतातील पहिल्या Water Taxi Service चे लोकार्पण, पाहा व्हिडीओ
2022-02-18
4
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बेलापूर येथील वॉटर टॅक्सीचे काम जानेवारी 2019 मध्ये सुरू झाले होते.8.37 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण झाला होता आणि आज त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.