स्लीप अ‍ॅप्निया किंवा निद्रा श्वसनबाधा विकार म्हणजे काय?

2022-02-17 1

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे स्लीप अ‍ॅप्निया या आजरामुळे निधन झाले. स्लीप अ‍ॅप्निया म्हणजे नक्की काय हा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्लीप अ‍ॅप्निया म्हणजे नक्की काय, त्याची लक्षणे कशी ओळखायची आणि या आजारावर उपचार कसे करायचे हे जाणुन घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातुन.