Kushinagar Tragedy: कुशीनगरमध्ये विहिरीत पडून महिला आणि लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू
2022-02-17 1
मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.बचावकार्य तत्काळ घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.