संजय राऊतांच्या इशाऱ्यावर भाजपा नेते मोहित कंबोज यांच प्रतिउत्तर

2022-02-17 1

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यानंतर आज त्यांनी पुन्हा ट्वीट करत बाप बेटे जेलमध्ये जाणार असल्याचं म्हटलं. यानंतर भाजपा नेते मोहित कुंबोज यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिल आहे. तसेच सलीम-जावेद दोघंही तुरुंगात जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

#MohitKamboj #SanjayRaut #KiritSomaiya #ShivsenaVsBJP

Videos similaires