उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडणूक सुरु आहे. त्यात सात टप्प्यात मतदान होतंय. आतापर्यंत दोन टप्प्यात उत्तर प्रदेशात मतदान झालंय. उर्वरित ५ टप्प्यांसाठीही मतदान होणार आहे. त्यानिमित्तानं सकाळचे प्रतिनिधी संतोष शाळिग्राम सध्या उत्तर प्रदेशातून निवडणुकीच्या माहोलाचं वार्तांकन करताहेत. पाहूयात त्यांनी कासगंज जिल्हा पोलीस अधीक्षक रोहन बोत्रे यांच्याशी उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतलाय.
#uttarpradesh #up #rohanbotre #rohanbotrepoliceofficer #rohanbtreofficer #crime #policeofficer