Ukraine-Russia Tensions: भारतीय दुतावासाने तात्पुरते युक्रेन सोडण्याचा दिला सल्ला, विद्यार्थी चिंतेत

2022-02-16 829

युक्रेनच्या सीमेजवळ रशियाच्या वाढत्या लष्करी ताफ्यावरून त्याचबरोबर मॉस्को आणि नाटो देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. कीवमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना युक्रेनमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले.